आडोशी येथील रोशन देशमुखचा अपघाती मृत्यू…
खोपोली । जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर इकोलावॅगनारची धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात खालापूर तालुक्यातील आडोशी गावातील रोशन देशमुख या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
आडोशी गावातील रोशन देशमुख हा कुटुंबासोबत देवदर्शनासाठी अक्कलकोट येथे...
कडाव ग्रामपंचायतीत घाणीचे साम्राज्य..
कर्जत । कडाव ग्रामपंचायत हद्दीत अस्वच्छतेच्या समस्या, सांडपाणी व्यवस्थापनचे तीनतेरा, अनधिकृत बांधकामे, बेकायदेशीर धंद्यांचे साम्राज्य वाढत चालले आहे. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याकडे लक्ष...
कर्जत बाजारपेठेतील कपड्याचे दुकान आगीत खाक..
कर्जत । कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठतील एका कपड्याच्या दुकानाला आग लागून संपूर्ण दुकान आगीत खाक झाले आहे. या आगीत दुकानातील फर्निचर तसेच कपडे जळाले. त्यामुळे दुकानदराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे....
कशेळे येथे नाभिक समाजातर्फे हुतात्मा दिन उत्साहात साजरा
कर्जत । तालुक्यातील कशेळे येथील नाभिक समाजाच्यावतीने हुतात्मा वीर भाई कोतवाल व हिराजी पाटील या दोन वीर सुपूत्रांची १ जानेवारी रोजी कशेळे येथे पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कशेळे येथून रात्री ८...
खोपोली पत्रकार क्रिकेट संघामार्फत क्रिकेट स्पर्धा केटीएसपी मंडळ शिक्षक संघाने मारली बाजी…
खोपोली । खालापूर तालुका शिक्षणप्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय, खोपोली येथील २९ डिसेंबर रोजी पटांगणात पत्रकार तय्यब खान आणि आकाश जाधव यांच्या अनोख्या संकल्पनेने मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील खोपोली पत्रकार क्रिकेट संघामार्फत...
नेरळ येथील केंद्रावर भाताची हमी भावाने खरेदी
कर्जत । मार्केटिंग फेडरेशनचे माध्यमातून भाताची हमी भावाने खरेदी करण्यात येते. त्यासाठी नेरळ येथील केंद्रावर बुधवारपासून भाताची हमी भावाने खरेदी केली. नेरळ, कळंब भागातील ४०० शेतकऱ्यांनी आपल्या भाताची विक्री करण्यासाठी नोंदणी...
कर्जत येथे हुतात्मा गौरव पुरस्कारांचे आज वितरण…
कर्जत । तालुक्यातील क्रांतिकारक अॅड विठ्ठलराव कोतवाल आणि हिराजी पाटील हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झाले आहेत. या दोन्ही हुतात्म्यांच्या ८२ व्या स्मृतिदिनी २ जानेवारी रोजी नेरळ येथे आयोजित कार्यक्रमात हुतात्मा...
खोपोलीतून २७ वर्षीय तरुण गायब, शोध सुरु…
खोपोली - खोपोली शहरातील काटरंग गावातून एक २७ वर्षीय तरुण १५ दिवसांपासून गायब असून, वडिलांच्या तक्रारीनंतर या तरुणाचा खोपोली पोलीस शोध घेत आहेत. १५ दिवस झाले मुलगा घरी आला नसल्याने, त्याचे...
एक्प्रेस वेवर ट्रकला अपघात..
खोपोली । मुबंई पुणे एक्स्प्रेस वेवरील नवीन बोगद्यात मंगळवारी (३१ डिसेंबर) सकाळी एचसीएल केमिकलचे ड्रम घेऊन जाणाऱ्या ट्रकने समोरील अज्ञात वाहनाला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातानंतर ट्रकमधील केमिकलने भरलेले ड्रम...
श्रीराम पूल येथे रोजचीच वाहतूक कोंडी नवीन पुलाच्या कामाला ब्रेक !
माजी आमदार सुरेश लाड यांची नाराजी; मुख्यमंत्र्यांना पत्र
कर्जत। कर्जत शहराचे दोन्ही भाग जोडणाऱ्या उल्हास नदीवरील श्रीराम पूल येथे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यातून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून जुन्या पुलाच्या बाजूला...