Wednesday, June 29, 2022
Home शिक्षण कट्टा

शिक्षण कट्टा

२७ जून ज्येष्ठ तबलावादक पं.सुरेश ऊर्फ भाई गायतोंडे यांचा स्मृतीदिन.

जन्म. ६ मे १९३२ कणकवली येथे. ज्येष्ठ तबलावादक पंडित अहमदजान थिरकवा यांचे अखेरचे शिष्य अशी भाई गायतोंडे यांची ख्याती होती. गायतोंडे कुटुंब तसं मूळचं कोकणातलं....

२७ जून संगीतकार, व्यंगचित्रकार, चित्रपट समिक्षक श्रीकांत ठाकरे यांचा जन्मदिन.

जन्म. २७ जून १९३० श्रीकांत ठाकरे, एक असं नाव ज्यामुळे मराठी संगीत सृष्टीला नव्या ढंगाची ताज्या दमाची आणि उ़डत्या चालीचा आविष्कार प्राप्त झाला; श्रीकांत ठाकरे...

२७ जून मराठी लेखिका आणि पत्रकार वसुंधरा पेंडसे नाईक यांचा जन्मदिन.

जन्म. २७ जून १९४६ वसुंधरा पेंडसे यांनी शालान्त परीक्षेत संस्कृतमध्ये सर्वाधिक गुण मिळवून जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती पटकावली होती. १९६८ मध्ये एम.ए झाल्यानंतर त्या विल्सन महाविद्यालयात...

२७ जून पंचम, उर्फ राहुल देव बर्मन अर्थातच आर डी बर्मन यांचा जन्मदिवस.

जन्म : २७ जून, १९३९ राहुल देव बर्मन यांचे वडील संगीतकार सचिनदेव बर्मन हे त्रिपुरा संस्थानचे प्रिन्स. हे संगीतकार पिता-पुत्र मूळ राजघराण्यातून आलेले. पंचमच्या आई...

२७ जून पत्रकार, कथाकार आणि निबंधकार शिवराम परांजपे यांचा स्मृतिदिन.

जन्म. २७ जून १८६४ महाड येथे. शिवराम परांजपे हे पत्रकार, कथाकार आणि निबंधकार म्हणून प्रसिद्ध होते. संस्कृतसाठीची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवणारे ते पहिलेच मानकरी होते!...

२४ जून मराठी अभिनेत्री अनघा अतुल चा वाढदिवस.

जन्म.२४ जून नाशिक येथे. स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता म्हणजेच अभिनेत्री ” अनघा अतुल” झी मराठी वरील राम राम महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिसणारे...

२४ जून ‘लेडी अमिताभ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री व राजकारणी विजयाशांती यांचा वाढदिवस.

जन्म. २४ जून १९६६ ‘लेडी अमिताभ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री विजयाशांती यांचा जन्म मद्रास येथे एक तेलुगू कुटुंबात झाला. त्यांची आई वरलक्ष्मी आणि वडील श्रीनिवास...

२४ जून शास्त्रीय संगीतकार आणि जुन्या काळातील संगीतकार हरिश्चंद्र बाली यांचा स्मृतिदिन.

जन्म. २० मार्च १९०६ हरिश्चंद्र बाली उर्फ एच. सी. बाली यांनी भास्कर बुवा बखले, विलायत हुसैन खान व मौला बक्श यांच्या कडे संगीताचे शिक्षण घेतले....

२४ जुन प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्मदिन.

जन्म. २४ जुन १८९७ रोजी गुजराथ मधील भंडारण जिल्ह्यातील जहाज या गावी. पंडित ओंकारनाथ ठाकुर हे ग्वाल्हेर घराण्याचे एक प्रसिद्ध गायक होते. ओंकारनाथजी चौथे व...

२४ जून ओडिसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही यांचा स्मृतिदिन.

जन्म. २४ ऑगस्ट १९४४ बेहरामपुर, ओडीसा येथे. ‘डांन्स फॉर द लॉर्ड’ ही ओडिसी नृत्याची परंपरा आहे. संयुक्ता पाणिग्रही यांनी पौराणिक ओडिसी नृत्याची परंपरा आपल्या जीवनातून...
error: Content is protected !!