कृषी विद्यापीठाच्या जागेवरील अनधिकृत बांधकामे हटवली
कर्जत । डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या मालकीच्या जागेवरीलअतिक्रमण हटवण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या मदतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. चौक कर्जत - मुरबाड रस्त्यालगत चारफाटा...
सी. बी. सिंग खडी मशीनमधील ब्लास्टिंगमुळे माणकीवली ग्रामपंचायत कार्यालयाला तडे !
खोपोली । तालुक्यातील माणकीवली ग्रामपंचायत हद्दीत अनेक खड़ी मशीन असून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या खड़ी तयार करण्यासाठी डोंगराळ गावाजवळील जमिनीला सुरुंग लावण्याचे प्रकार सुरू आहेत. यातील आंजरुण गावालगत असणाऱ्या सी.बी. सिंग...
खोपोली : वाहनाची धडक; ट्रेलर चालकाचा मृत्यू ..
खोपोली । मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी (८जानेवारी) पहाटे एका ट्रेलर चालकाला रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्याच्या शरीराच्या चिंधड्या होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ट्रेलर...
पत्नीची पतीने केली गळा दाबून हत्या; पती अटकेत…
खोपोली । पतीने पत्नीचा ओढणीच्या सहाय्याने गळा दाबून हत्या केल्याची घटना खोपोली शहरातील लौजी परिसरात घडली आहे. शितल गणेश घोडके असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खोपोली पोलिसांनी तिच्या नवऱ्याला ताब्यात...
हिरानंदानी कंपनीने ग्रामस्थांचे दोन्ही रस्ते केले बंद !
खोपोली। गारमाळ येथे हिरानंदानी यांची माउंट अल्टेरा ही कंपनी असून या कंपनीने फुरिस्टकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांना गेट लावत त्यांना कुलूप लावून बंद केल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या...
नेरळ ग्रामपंचायतीच्या पाण्याची चोरी…
कर्जत। नेरळ ग्रामपंचायत हदीमध्ये असलेल्या नळपाणी योजनेचे काम सुरु आहे. त्यामुळे गावात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना देखील पाण्याची चोरी सुरु आहे. दरम्यान, याबदल नेरळ ग्रामपंचायतीकडून ज्या दोन ठिकाणी व्हॉल्व खोलून...
कर्जत येथे गुरे चोरून नेणारे दोघे अटकेत, टेम्पो जप्त
कर्जत । तालुक्यातील पिंपळपाडागावाच्या बाजूकडून साळोख गावाकडे गुरे चोरुन कत्तलीसाठी घेऊन निघालेल्या दोघांना पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले. कर्जत पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून ४ लाख २२ हजारांचा ऐवज जप्त केला...
खालापूरात भाजपची सदस्य नोंदणी मोहीम उत्साहात..
खोपोली । भारतीय जनता पार्टी पक्ष देशात एक नंबरचा पक्ष असल्याने पुढील काळात पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत राहत तळागाळापर्यंत भाजप च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पोहचावे, यासाठी भाजपाने सदस्य नोंदणी मोहिमेला...
गगनगिरी महाराज काँलेजने पटकावली चॅम्पियन ट्रॉफी..
खालापूर पंचयत समिती शिक्षण विभाग विज्ञान गणित मंडळ व खालापुर तालुका शिक्षण मंडळ परम पूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कुल खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने जनता विद्यालयात 52 वे दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात...
खालापूर पाताळगंगा एमआयडीसीतील फार्मा कंपनीमध्ये भीषण आग
खालापूर- खालापूर तालुक्यातील रसायनी पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील एका फार्मा कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही.
आगीनंतर या परिसरात धुराचे मोठे लोट पसरले...