Thursday, January 27, 2022
Home सहज समाचार सहज समाचार बातम्या

सहज समाचार बातम्या

पुलावरुन 40 फूट खाली कोसळली कार, 7 MBBS विद्यार्थ्यांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील सेलसुराजवळ 'झायलो' कार नदीत कोसळली. या अपघातात एमबीबीएसच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश आहे. पोलिसांनी...

आ.रविशेठ पाटील यांच्या हस्ते दादर गावात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

पेण : पेण तालुक्यातील दादर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पेण विधानसभा मतदार संघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी स्थानिक विकास कार्यक्रम निधी योजने अंतर्गत विविध विकास कामांसाठी...

वाशी नाका येथे पत्रकार राजेश प्रधान यांच्या हस्ते गौरी कमल काथा उद्योगाच्या स्टॉलचे उदघाटन

पेण : गडब येथील गौरी कमल काथा उद्योगाच्या वाशी नाका येथील कोकोपीट सेंद्रिय खताच्या  विक्रीच्या स्टॉलचे उदघाटन दैनिक सामनाचे पत्रकार राजेश प्रधान यांच्या शुभहस्ते...

विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटनेचे आरटीओ टाळे ठोको आंदोलन स्थगित

पेण: रायगड जिल्हा विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांची पूर्तता न झाल्याने आरटीओ कार्यालय टाळे ठोको महसूल बंद आंदोलन पुकारले होते. परिवहन आयुक्तांनी...

पुन्हा येणार थंडीची लाट, पारा आणखी खाली घसरणार; हवामान विभागाचा इशारा

हवामानात अचानक मोठा बदल होऊन रविवारी राज्याच्या बहुतांश भागावर धूळ आणि धुक्याचं मळभ निर्माण झालं होतं. राज्यात सध्या थंडीचा कडाका जास्त आहे. तापमान कमी जास्त...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना करोनाची लागण झाली आहे. पवार यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना...

मुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे; कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट

कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट मुंबई: शहरात ओमायक्रॉनचे प्रमाण सुमारे ८८ टक्के, तर डेल्टा आणि डेल्टाच्या उपप्रकारांचे प्रमाण सुमारे १० टक्के असल्याचे कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेमध्ये...

वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशक्षमतेत वाढ

मुंबई : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेशक्षमतेत २०२१-२२ शैक्षणिक वर्षामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी शनिवारी...

पाकिस्तानातील धुळीच्या वादळाचा मुंबईतल्या हवेवर विपरीत परिणाम

पाकिस्तानात निर्माण झालेलं धुळीचं वादळ गुजरातवाटे महाराष्ट्रात पोहोचलंय. उत्तर कोकण आणि मुंबईला याचा मोठा फटका बसताना दिसतो. या धुळीच्या वादळानं मुंबई आणि परिसरात वातावरण सकाळपासूनच...

मुंबईत २४ तासांत ३५६८ रुग्ण

मुंबई : आठवड्याभरापासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने खाली येत आहे. १५ जानेवारीला मुंबईत १० हजार रुग्ण आढळले होते. त्यानंतर मात्र ही संख्या ८...
error: Content is protected !!