धुक्यांमुळे मध्येरेल्वे वाहतूक मंदावली..
कर्जत । कर्जत तालुक्यात तसेच वांगणीबदलापूर दरम्यान प्रचंड धुके रविवारी सकाळी अनुभवायला मिळाले. सकाळपासून असलेले धुके तब्बल दहा वाजेपर्यंत कायम असल्याने सकाळच्या वेळी चालविलेल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल उशिराने धावत होत्या. दहा...
निसर्गाची हानी मानवाने टाळावी-संतोष दगडे…
कर्जत। हिमालयाने भारताला जिरेटोप दिला आहे आणि त्या निसर्गाला हानी पोहचवण्याचे कार्य मानव करीत आहे. निसर्गाचा हास म्हणजे मनुष्यजातीचा हास हे नक्की आहे आणि त्यामुळे निसर्गाला हानी पोहचवण्याचे कार्य मानवाने थांबवावे,...
एक्प्रेस वेवर ट्रकला अपघात..
खोपोली । मुबंई पुणे एक्स्प्रेस वेवरील नवीन बोगद्यात मंगळवारी (३१ डिसेंबर) सकाळी एचसीएल केमिकलचे ड्रम घेऊन जाणाऱ्या ट्रकने समोरील अज्ञात वाहनाला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातानंतर ट्रकमधील केमिकलने भरलेले ड्रम...
कर्जत : माणगाव वाडीमध्ये पाणीटंचाई..
कर्जत । तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या माणगाव वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. माथेरानकडे जाणाऱ्या जलवाहिनीमधून पिण्याचे पाणी मिळत असते, मात्र माथेरान येथे जाणारी जलवाहिनीमधून पाणीपुरवठा होत नसल्याने माणगाव वाडीमधील...
मंत्री प्रताप सरनाईकांचा प्रवाशांसोबत साधला संवाद बस स्थानकांचीही केली पाहणी..
खोपोली। राज्याचे परिवहन मंत्रीप्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (२६) डिसेंबर) पनवेल ते खोपोली असा प्रवास करीत प्रवाशांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही स्थानकांची पाहणी करुन एसटी आगारातील सुविधा आणि प्रवाशांचे प्रश्न जाणून...
महिलांची फसवणूक करणारा महाठग अटक..
कर्जत । रत्नागिरी जिल्ह्यातील ३३ वर्षीय योगेशयशवंत हुमणे हा तरुण आणि सुंदर मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे आकर्षित करून जवळीक वाढवायचा. त्यातून लग्नाचे आमिष दाखवून फसविणारा हा महाठग अखेर नेरळ पोलिसांच्या...
कर्जत येथे स्वामी समर्थ मठात दोन दिवस रंगला दत्त जयंती सोहळा..
कर्जत । तालुक्यातील पळसदरी येथे असलेल्या स्वामी समर्थ मठामध्ये श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर भक्तांची गर्दी आणि रात्री पालखी सोहळा या सर्व कार्यक्रमात भाविकांनी मोठी गर्दी...
नेरळ : खांडा गावात नळातून दूषित पाणीपुरवठा..
कर्जत। नेरळ ग्रामपंचायत हद्दीत खांडा गावात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. या दूषित पाण्यातून अळ्या येत असल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर नेरळ ग्रामपंचायतीकडून खांडा गावात जाणारी जलवाहिनी...
श्रीराम पूल येथे रोजचीच वाहतूक कोंडी नवीन पुलाच्या कामाला ब्रेक !
माजी आमदार सुरेश लाड यांची नाराजी; मुख्यमंत्र्यांना पत्र
कर्जत। कर्जत शहराचे दोन्ही भाग जोडणाऱ्या उल्हास नदीवरील श्रीराम पूल येथे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यातून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून जुन्या पुलाच्या बाजूला...
नेरळ येथील केंद्रावर भाताची हमी भावाने खरेदी
कर्जत । मार्केटिंग फेडरेशनचे माध्यमातून भाताची हमी भावाने खरेदी करण्यात येते. त्यासाठी नेरळ येथील केंद्रावर बुधवारपासून भाताची हमी भावाने खरेदी केली. नेरळ, कळंब भागातील ४०० शेतकऱ्यांनी आपल्या भाताची विक्री करण्यासाठी नोंदणी...



























