चौकजवळ विचित्र अपघात; पादचारी तरुणाचा मृत्यू..
खोपोली। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर चौक आसरेवाडी जवळ एका रिक्षाला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार घडक दिली. त्यामुळे रिक्षा समोर चालणाऱ्या जैन साध्वीच्या टीमवर जोरदार घडकली. यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
आटो...
कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गुन्हा दाखल..
कर्जत । नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर २३ वर्षीय तरुणाने बलात्कार केला. त्या मुलीच्या आई वडिलांना ठार मारण्याची धमकी देवून बलात्कार करणाऱ्या तरुणाने त्या मुलीचे व्हिडिओ व्हायरल केले असून...
नातळ, नववर्षासाठी माथेरान सज्ज..
कर्जत । नाताळ आणि नववर्षा साठी माथेरान सज्ज झाले असून बहुतेक हॉटेल विद्युत रोषणाई ने नटलेली पहावयास दिसत आहेत. नगरपालिकेच्या प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर खास विद्युत रोषणाई केल्या मुळे रात्री पर्यटकांनचे...
कर्जत येथे हुतात्मा गौरव पुरस्कारांचे आज वितरण…
कर्जत । तालुक्यातील क्रांतिकारक अॅड विठ्ठलराव कोतवाल आणि हिराजी पाटील हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झाले आहेत. या दोन्ही हुतात्म्यांच्या ८२ व्या स्मृतिदिनी २ जानेवारी रोजी नेरळ येथे आयोजित कार्यक्रमात हुतात्मा...
कर्जत बाजारपेठेतील कपड्याचे दुकान आगीत खाक..
कर्जत । कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठतील एका कपड्याच्या दुकानाला आग लागून संपूर्ण दुकान आगीत खाक झाले आहे. या आगीत दुकानातील फर्निचर तसेच कपडे जळाले. त्यामुळे दुकानदराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे....
मुलांमध्ये क्षुल्लक कारणावरून हाणामारी..
खालापूर : डोक्यावर चापटी का मारली याचा जाब विचाराणा-या मुलाला शिवीगाळी करुन हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातावर लाथेने मारुन मनगटाचे वर फैक्चर करुन गंभीर दुखापत केल्याची घटना खोपोली येथे घडली आहे....
नेरळ साळोखमध्ये खंडणीसाठी पिस्तुलाचा धाक..
कर्जत । नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील साळोख ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नारळे वाडी येथे मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी ३० हजार रुपये खंडणी देण्यात यावी यासाठी सालोख गावातील शोएब...
तुमच्या जीवनाचे शिल्पकार स्वतः बना – नितीन पाटील..
कर्जत । जीवनातील प्रत्येक गोष्टींबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आपण निश्चितच यशाची उत्तुंग भरारी घ्याल. तुम्हाला तुमच्या यशाचा मार्ग तुम्हालाच निर्माण करायचा आहे. त्याकरिता मोठा विचार करा आणि तुम्ही विचार सक्षम, सकारात्मक...
कर्जत येथे गुरे चोरून नेणारे दोघे अटकेत, टेम्पो जप्त
कर्जत । तालुक्यातील पिंपळपाडागावाच्या बाजूकडून साळोख गावाकडे गुरे चोरुन कत्तलीसाठी घेऊन निघालेल्या दोघांना पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले. कर्जत पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून ४ लाख २२ हजारांचा ऐवज जप्त केला...
कर्जत येथे गजाननबुवा यांना दिली ‘भजन के गोपी कृष्ण पदवी’
कर्जत । जागतिक कीर्तीचे तबलावादक झाकिर हुसेन यांचे अमेरिकेत उपचार घेत असताना निधन झाले. त्यांच्या जाण्याने जनता हळहळ व्यक्त करीत आहे. मात्र उस्ताद झाकीर हुसेन यांचे कर्जत शहराशी असलेले नाते हे...


























