मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वेगावर कॅमेऱ्यांची राहणार नजर…
खोपोली, (वा.) मुंबई-पुणे द्रुतगती
महामार्गावरील वाहनांच्या वेगाला आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित कॅमेऱ्यांद्वारे आवर घातला जाणार आहे. इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) या संगणक प्रणाली अंतर्गत महामार्गावर ५२ कॅमेरे लावण्यात आले असून...
खालापूरात भाजपची सदस्य नोंदणी मोहीम उत्साहात..
खोपोली । भारतीय जनता पार्टी पक्ष देशात एक नंबरचा पक्ष असल्याने पुढील काळात पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत राहत तळागाळापर्यंत भाजप च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पोहचावे, यासाठी भाजपाने सदस्य नोंदणी मोहिमेला...
खोपोली : वाहनाची धडक; ट्रेलर चालकाचा मृत्यू ..
खोपोली । मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी (८जानेवारी) पहाटे एका ट्रेलर चालकाला रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्याच्या शरीराच्या चिंधड्या होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ट्रेलर...
सी. बी. सिंग खडी मशीनमधील ब्लास्टिंगमुळे माणकीवली ग्रामपंचायत कार्यालयाला तडे !
खोपोली । तालुक्यातील माणकीवली ग्रामपंचायत हद्दीत अनेक खड़ी मशीन असून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या खड़ी तयार करण्यासाठी डोंगराळ गावाजवळील जमिनीला सुरुंग लावण्याचे प्रकार सुरू आहेत. यातील आंजरुण गावालगत असणाऱ्या सी.बी. सिंग...
कर्जत : पळसदरी श्री समर्थ मठ येथे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात
कर्जत । तालुक्यातील पुण्य भूमी म्हणून
प्रसिद्ध असलेल्या पळसदरी येथील श्री समर्थ मठ परिसरात नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय नेरळ यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्गत श्रमसंस्कार शिबिराला सुरुवात झाली आहे.
विद्या मंदिर मंडळ, माहिम,...
विनापरवाना बैलांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक..
कर्जत । नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून टेम्पोमधून बैलाची तस्करी करून त्यांना कंटाळलीसाठी नेले जात होते. पोलिसांना माहिती मिळताच अगदी शिताफीने नेरळ पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करून गाडी पकडली. त्या गाडीमधून कोंबून...
कडाव ग्रामपंचायतीत घाणीचे साम्राज्य..
कर्जत । कडाव ग्रामपंचायत हद्दीत अस्वच्छतेच्या समस्या, सांडपाणी व्यवस्थापनचे तीनतेरा, अनधिकृत बांधकामे, बेकायदेशीर धंद्यांचे साम्राज्य वाढत चालले आहे. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याकडे लक्ष...
कृषी विद्यापीठाच्या जागेवरील अनधिकृत बांधकामे हटवली
कर्जत । डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या मालकीच्या जागेवरीलअतिक्रमण हटवण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या मदतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. चौक कर्जत - मुरबाड रस्त्यालगत चारफाटा...
ममदापुर नवीन वसाहतीत रस्त्यांची चाळण…
कर्जत । जिल्हा परिषद आणि नगररचना विभाग यांच्या माध्यमातून १५ वर्षांपूर्वी नेरळ विकास संकुल प्राधिकरण स्थापन करण्यात आले. त्या प्राधिकरण हद्दीमधील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नवीन वसाहत भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली...
नेरळ ग्रामपंचायतीच्या पाण्याची चोरी…
कर्जत। नेरळ ग्रामपंचायत हदीमध्ये असलेल्या नळपाणी योजनेचे काम सुरु आहे. त्यामुळे गावात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना देखील पाण्याची चोरी सुरु आहे. दरम्यान, याबदल नेरळ ग्रामपंचायतीकडून ज्या दोन ठिकाणी व्हॉल्व खोलून...