जन्म.३० जून १९७३
दोड्डा गणेश हे कर्नाटक कडून रणजी खेळत असत. १९९८ ९९ मध्ये दोड्डा गणेश यांनी ६२ बळी घेऊन रणजी करंडकात एका हंगामात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आपल्या नावे जमा केला होता. दोड्डा गणेश हे भारताकडून फक्त चार कसोटी सामने खेळले. दोड्डा गणेश यांनी २००७-०८, २००८-०९,२०१२-१३ व २०१९-२० असे चार वेळा गोव्याच्या रणजी क्रिकेट सांभाळले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रणजी स्पर्धेत गोव्याचा संघ मोसमात प्लेट गटाची उपांत्य फेरी, तर गतमोसमात उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.