जिल्हा परिषदेच्या फरार डॉक्टरला अटक
नेरळ येथील रहिवासी आणि रायगड जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेले डॉ. सागर काटे यांनी अन्य सात आरोपी यांनी नोकरीचे आमिष दाखवून चार जणांना गंडा घातला आहे. त्यातील...
खोपोली शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस..
खोपोली । शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि सामान्य नागरिकांना कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून रात्री उशीरा कामावरून घरी परतणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांमध्ये भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण...
नेरळ ग्रामपंचायतीच्या पाण्याची चोरी…
कर्जत। नेरळ ग्रामपंचायत हदीमध्ये असलेल्या नळपाणी योजनेचे काम सुरु आहे. त्यामुळे गावात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना देखील पाण्याची चोरी सुरु आहे. दरम्यान, याबदल नेरळ ग्रामपंचायतीकडून ज्या दोन ठिकाणी व्हॉल्व खोलून...
हुडहुडी ! धुक्यात हरवले माथेरान..
कर्जत । थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये काही दिवस गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. तापमान घसरुन पारा ११.२ अंशावर आला आहे. त्यामुळे हुडहुडी भरविणारी थंडी जाणवते आहे. थंडी...
जेएसडब्ल्यू कंपनीचे दहा लाखांचे चोरीचे स्टील जप्त..
पेण । मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील जिते गावाजवळ असणाऱ्या आकाशदीप हॉटेलच्या पाठीमागे परप्रांतीयांनी अनाधिकृतपणे भंगारच्या अड्डा उभारला आहे. या ठिकाणी कंपन्यांचा येणार माल चोरीद्वारे घेतला जात असल्याची माहिती दादर सागरी पोलीस...
संरक्षक भिंत कोसळून सहा कामगार जखमी
खोपोली, (वा.) खालापूर तालुक्यातील खोपोली पाली रोडवर उंबरे येथे नव्याने होत असलेल्या कंपनीची संरक्षण भिंत कोसळून सहा कामगार जखमी झाल्याची घटना घडली असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे माहिती समोर आल्याने...
खोपोलीतील लॉ. विद्यार्थ्यांसाठी वकिली मार्गदर्शन
संविधान बनवताना खूप अडचणीचे आणि किचकट काम असतानाही संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कसे तयार केले, हे समजून घेतले तर एक आदर्श वकील घडू शकतो. त्यामुळेच संविधानातील लहान मोठे पैलू...
हिरानंदानी कंपनीने ग्रामस्थांचे दोन्ही रस्ते केले बंद !
खोपोली। गारमाळ येथे हिरानंदानी यांची माउंट अल्टेरा ही कंपनी असून या कंपनीने फुरिस्टकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांना गेट लावत त्यांना कुलूप लावून बंद केल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या...
आडोशी येथील रोशन देशमुखचा अपघाती मृत्यू…
खोपोली । जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर इकोलावॅगनारची धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात खालापूर तालुक्यातील आडोशी गावातील रोशन देशमुख या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
आडोशी गावातील रोशन देशमुख हा कुटुंबासोबत देवदर्शनासाठी अक्कलकोट येथे...
चौकजवळ विचित्र अपघात; पादचारी तरुणाचा मृत्यू..
खोपोली। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर चौक आसरेवाडी जवळ एका रिक्षाला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार घडक दिली. त्यामुळे रिक्षा समोर चालणाऱ्या जैन साध्वीच्या टीमवर जोरदार घडकली. यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
आटो...




























