Nature hunt campsiteउंबरखिड येथे ८ मे २०२२ रोजी सहलीच्या आयोजनाने विद्यार्थ्यांच्या मध्ये कमालीचा आनंद
सातत्यपूर्ण सहज निसर्ग शाळेचा 19 वा रविवार
रविवार,19 डिसेंबर 2021 रोजी महड व शेडवली येथून सुरुवात झालेल्या वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी असणाऱ्या झाडाखालच्या सहज निसर्ग शाळेत दिनांक 24 एप्रिल 2022 रोजी विद्यार्थांची आजवर शिकवलेल्या अभ्यासाची घेण्यात आली परीक्षा.
आयुष्यात पहिल्यांदा पिकनिक अनुभवणार सहज निसर्ग शाळेतील विद्यार्थी.
इतर शाळेमध्ये विद्यार्थ्याना मिळणारा शाळेचा अनुभव आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना मिळतोय, हा नक्कीच सहजसेवेसाठी आयुष्यभराचा आनंददायी अनुभव.
सहजसेवेच्या उपाध्यक्षा इशिका शेलार,कार्यवाह बी.निरंजन, नकुल देशमुख व जयश्री भागेकर यांचे शिक्षकरूपात अमूल्य योगदान.
सहजसेवेच्या माध्यमातुन विद्यार्थ्याना खाऊचे वाटप..
तसेच सातत्यपूर्ण चालणाऱ्या या सहज निसर्ग शाळेत मनःपूर्वक योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार संस्थेचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी मानले