जन्म. १६ एप्रिल १९८२
या भारतीय लेखिका, गीतकार, आणि मराठीचित्रपटसृष्टीतल्या एक फिल्म निर्माता आहेत.
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ‘बाळकडू’ या मराठी सिनेमाची निर्मिती झाली होती. त्या सिनेमाची निर्मिती डॉ. स्वप्ना पाटकर यांनी केली होती. स्वप्ना या प्रोफेशनली सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांची द रॉयल मराठी एंटरटेनमेंट नावाची निर्मिती संस्था असून त्याच्या त्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. याशिवाय त्यांनी २०१३ मध्ये मराठीत पुस्तकही लिहिले आहे.





















