जन्म. १६ मे १९५५
‘का रे दुरावा’मधील अभिनेते सुनील गोडबोले नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहिले. मालिका,नाटकं यांमधून त्यांनी नेहमीच बरीच कामं केली. ‘काम करा, काम करा’ म्हणत सगळ्यांना शिस्तीचे पालन करायला लावणारे ‘का रे दुरावा’मधील सुनील गोडबोले पहिल्यांदा २०१८ मध्ये ‘फाऊंडर्स’ या वेब सिरीज मध्ये दिसले होते. सध्या सुनील गोडबोले यांची तू तेव्हा तशी ही ही नवीन मालिका जोरात चालू आहे.