जन्म.२१ एप्रिल १९७५ कोलकत्ता येथे.
‘कुसुम’, ‘हॉटेल किंगस्टोन’, ‘यहा मै घरघर खेली’, ‘प्यार का दर्द है,’‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’यासारख्या हिंदी मालिकांमधून अबीरने छोट्या पडद्यावर आपला ठसा उमटवला होता. या मालिकांतील अभिनय, हा त्यांना वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. द लिजंड ऑफ भगत सिंग (२०००) मध्ये अबीरने साकारलेली घोष यांची लहानशी भूमीका केली होती. तसेच खाकी, लक्ष्य या चित्रपटात त्याने अभिनय केला होता.