मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वेगावर कॅमेऱ्यांची राहणार नजर…

0
खोपोली, (वा.) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांच्या वेगाला आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित कॅमेऱ्यांद्वारे आवर घातला जाणार आहे. इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) या संगणक प्रणाली अंतर्गत महामार्गावर ५२ कॅमेरे लावण्यात आले असून...

विनापरवाना बैलांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक..

0
कर्जत । नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून टेम्पोमधून बैलाची तस्करी करून त्यांना कंटाळलीसाठी नेले जात होते. पोलिसांना माहिती मिळताच अगदी शिताफीने नेरळ पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करून गाडी पकडली. त्या गाडीमधून कोंबून...

खालापूर पाताळगंगा एमआयडीसीतील फार्मा कंपनीमध्ये भीषण आग

0
खालापूर- खालापूर तालुक्यातील रसायनी पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील एका फार्मा कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. आगीनंतर या परिसरात धुराचे मोठे लोट पसरले...

कर्जत : पळसदरी श्री समर्थ मठ येथे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात

0
कर्जत । तालुक्यातील पुण्य भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पळसदरी येथील श्री समर्थ मठ परिसरात नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय नेरळ यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्गत श्रमसंस्कार शिबिराला सुरुवात झाली आहे. विद्या मंदिर मंडळ, माहिम,...

शपथविधीनंतर कर्जत, नेरळमध्ये जल्लोष..

0
कर्जत, (वा.) राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर कर्जत आणि नेरळ येथे भाजप कार्यकत्यांनी जल्लोष केला. कर्जत आणि नेरळ येथे झालेल्या जल्लोष सोहळयाला शिवसेना आणि आरपीआय या पक्षाचे कार्यकर्ते...

खोपोली शहर कडकडीत बंद; घोषणांनी परिसर दणाणला…

0
खोपोली। परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. पोलिसांच्या कोठडीत असलेल्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद राज्यात उमटले असताना खोपोली शहरात...

‘खोपोलीकरांकडून मिळाली विकासकामांची पोचपावती’

0
खोपोली, (वा.) कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा आमदार महेंद्र थोरवे यांनी ऐतिहासिक विजय मिळवत आपला करिष्मा दाखवून दिला. आमदार थोरवे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना खोपोली शहरात महायुतीच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे...

नदी – नाल्यांवर बंधारे बांधणे आवश्यक..

0
खोपोली, (वा.) धोधो पाऊस पडणाऱ्या कोकणात मार्च महिन्यानंतर मात्र पाण्यासाठी वणवण फिरावे लागते हे वास्तव आहे. पाण्याच्या या दुर्भिक्षापासून वाचायचे असेल तर आतापासूनच आपण तयारीला लागले पाहिजे. सध्या गाव सखेड्‌यातील नदी,...

पत्नीची पतीने केली गळा दाबून हत्या; पती अटकेत…

0
खोपोली । पतीने पत्नीचा ओढणीच्या सहाय्याने गळा दाबून हत्या केल्याची घटना खोपोली शहरातील लौजी परिसरात घडली आहे. शितल गणेश घोडके असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खोपोली पोलिसांनी तिच्या नवऱ्याला ताब्यात...

गगनगिरी महाराज काँलेजने पटकावली चॅम्पियन ट्रॉफी..

0
खालापूर पंचयत समिती शिक्षण विभाग विज्ञान गणित मंडळ व खालापुर तालुका शिक्षण मंडळ परम पूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कुल खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने जनता विद्यालयात 52 वे दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात...
- Advertisement -
Google search engine

APLICATIONS

HOT NEWS

error: Content is protected !!