जन्म. २० एप्रिल १९७२ मुंबई येथे.
९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपल्या सौदर्याच्या अदांनी घायाळ करणा-या अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचे व्यक्तीगत आयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. नव्व दच्यार दशकातील बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने आपल्यार बोल्डल अदानी प्रेक्षकांच्याम मनावर अधिराज्यड गाजवले. तिने १९९२ मध्येल प्रदर्शित झालेल्या ‘तिरंगा’ चित्रपटामधून आपल्याअ करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तिची छोटी भूमिका होती. तिरंगामध्येद राजकुमार आणि नाना पाटेकर यांच्याे मुख्यय भूमिका होत्याभ. १९९३ मध्येा आलेला चित्रपट ‘आशिक आवारा’ हा ममताचा पहिला चित्रपट हिट ठरला. याचवर्षी ममताने टॉपलेस फोटोशूट करून धुमाकूळ घातला होता. टॉपलेस फोटोशूट त्याावेळी चित्रपट इंडस्ट्री मध्येा नवी बाब होती. तिला कुणी ओळखत नव्ह ते. त्याळवेळी एका मासिकाच्याध कव्हनर पेजसाठी नव्याा चेहर्यााचा शोध सुरू होता. अनेक बड्याय अभिनेत्रींना अशा फोटोशूटसाठी नकार दिला होता. त्यावेळी कुणीतरी ममता कुलकर्णीचे नाव सुचवले. ममता यासाठी तयार झाली. परंतु, तिला जेव्हाा सांगण्यातत आले की, या फोटोशूटसाठी तिला टॉपलेस व्हा वे लागणार. ही गोष्टह तिला धक्का्दायक वाटली होती. या गोष्टी चा खुलासा खुद्दल ते फोटोशूट करणारा प्रसिध्द फोटोग्राफर जयेश सेठने एका मुलाखतीत केला होता. जयेशच्याख माहितीनुसार, ममता टॉपलेस कव्हदर शूटविषयी ऐकून म्हमणाली, ‘यामध्येच खूप रिस्क आहे. मला विचार करण्याॉसाठी वेळ हवा आहे. जर हा फोटोशूट स्वी’कारला गेला तर ती गोष्ट वेगळी आहे. आणि जर नाही स्वीठकारला गेला तर माझे घरचे मंडळी आणि चित्रपट इंडस्ट्री मला बाहेर फेकून देईल.’ विचार केल्यामनंतर ममताने हा फोटोशूट करण्यालस होकार दिला. परंतु, तिने एक अट ठेवली की, तिला हा फोटोशूट आवडला तर तो प्रसिध्दे होईल. अन्येथा प्रसिध्दव होणार नाही. मेकर्सनी ही अट मान्यश केली. ममताने कुठलीही तमा न बाळगता टॉपलेस पोझ दिली. ममताला हा फोटोशूट आवडला आणि हा फोटोशूट मार्केटमध्ये प्रसिध्दा झाला. असे म्ह्टले जाते की, ज्याआ मासिकाच्याट कव्हपर पेजवर ममताचा टॉपलेस फोटोशूट प्रसिध्दम झाला होता, त्या मासिकाचा प्रचंड खप झाला. या फोटोशूटमुळे ममता रातोरात लाईमलाईटमध्येट आली. परंतु, काही लोकांना ही गोष्टा आवडली नाही. अनेक लोक ममता कुलकर्णीच्याो विरोधात रस्याकीह वर उतरले आणि तिला जीवे मारण्याोची धमकी देऊ लागले. परंतु, ममताला याचा फायदा झाला. आमिर खान, सलमान खान आणि बड्याु स्टार्सनी ममता कुलकर्णीच्यां त्यार बोल्ड फोटोशूटचे कौतुक केले होते. अनेक बडे निर्माते आणि दिग्दसर्शक ममता कुलकर्णीला आपल्याफ चित्रपटात घेण्यासाठी प्रयत्नड करू लागले. येथूनच ममता कुलकर्णीला करिअरचा नवा मार्ग मिळाला. परंतु, कुणाला माहिती होते की, एकेकाळी प्रसिध्दक अभिनेत्री म्हाणून नाव कमावणारी ममता एक दिवस ड्रग्जप तस्क री प्रकरणा अडकेल. सुरुवातीला ममताचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याचे वृत्त होते. परंतु, नंतर तिचे नाव ड्रग तस्करी करणार्या् विजय गोस्वामीसोबत समोर आले. त्याअच्यांसोबत ती दुबई आणि केनीया मध्येक राहत होती. ड्रग्जस तस्कर प्रकरणी विक्की तुरुंगामध्येि गेला. ममता कुलकर्णीने ‘ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगिन’ नावाचा एक पुस्ततक लिहिले आहे. ममताने २००२ मध्येक शेवटचा चित्रपट २००२ मध्ये केला. तो चित्रपट होता-‘कभी तुम कभी हम’. या चित्रपटानंतर ममता बॉलिवूडपासून दूर गेली. ममताचे नाव चित्रपटांपेक्षा अधिक अंडरवर्ड आणि ड्रग्ज तस्करीशी जोडले गेले. ममता कुलकर्णीचा ‘करण अर्जुन’ चित्रपट चर्चित ठरला. तिने नसीब, बाजी, सबसे बडा खिलाडी, किस्मत, आशिक आवारा, क्रांतिवीर, चायना गेट, अहंकार यांसारख्याश चित्रपटात काम केले. असे म्हनटले जाते की, राजकुमार संतोषी यांच्याच चायना गेट या चित्रपटामुळे ममता कुलकर्णी वादात अडकली होती. ममताने संतोषीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.