१४ एप्रिल मा.डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांची जयंती.
जन्म.१४ एप्रिल १८९१
भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक...
आत्करगाव येथील डी.पी.सी.एल. कंपनीत अचानक लागली आग…
आत्करगाव येथील डी.पी.सी.एल. कंपनीत अचानक लागली आग...
डी.पी.सी.एल.आत्करगाव येथील कंपनीत दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी अचानक आग लागली. आगीने रूद्रावतार घेतल्याने फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.आत्करगाव येथील डी.पी.सी.एल. कंपनीत अचानक...
बागमळा येथे एसटी आणि जेएसडब्ल्यू कंपनीच्या बसचा समोरासमोर अपघात
अलिबाग
अलिबाग- रेवदंडा मार्गावर बागमळा पेट्रोल पंपाजवळ एसटी व बसले समोरासमोर धडक दिली. या अपघातात ५५ प्रवासी जखमी झाले. जखमी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अलिबाग तालुक्यातील बागमळा येथील शारदा पेट्रोल...
दिघी सागरी पोलीस ठाण्याने दिला एकतेचा संदेश.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी बोर्ली पंचतन पोलिस ठाण्याने, दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये हिंदू मुस्लिम भाईचारा वाढावा, अमन व शांती टिकून राहण्यासाठी व या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून...
१३ एप्रिल ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा वाढदिवस.
जन्म.१३ एप्रिल १९५६ हरियाणाच्या महेन्द्र गढ येथे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेलं नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक. अनेक लोकप्रिय चित्रपटाचं दिग्दर्शन केलेल्या सतीश कौशिक यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चा एक स्वतंत्र ठसा...