जन्म. १९२४
अपरेश लहरी प्रसिद्ध बंगाली गायक होते. त्यांच्या पत्नी बनारसी लहरी गायीका व संगीतकार होत्या. जेष्ठ गायक व संगीतकार बाप्पी लहरी हे त्यांचे चिरंजीव होत.
अपरेश लहरी यांचे २८ मे १९९८ रोजी निधन झाले.