खासदार संजय राऊत यांनी बांधले शिवबंधन,माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा करिष्मा

रसायनी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तसेच रायगड जिल्हाप्रमुख तथा मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या कार्याने प्रभावित होऊन उरण विधानसभा मतदारसंघातील कोन ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक म्हात्रे यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनाभवन येथे शिवसेनेत प्रवेश केला.

या मध्ये शांताराम म्हात्रे, संजय म्हात्रे, गुरुनाथ म्हात्रे, नामदेव म्हात्रे, मनोज म्हात्रे, दिनेश म्हात्रे,तुळशीराम म्हात्रे, जाधव बुवा, नारायण घरत,अखिल पटेल, गवस, आदेश घरत,अनंत घरत, उमेश फडके, फाईक पटेल,नितीन म्हात्रे, अक्षय म्हात्रे, आकाश म्हात्रे, नितीन म्हात्रे,दीपक म्हात्रे, अनिल म्हात्रे, यशवंत म्हात्रे, जे डी भोपी, प्रशांत म्हात्रे, प्रशांत ना म्हात्रे, प्रशांत म्हात्रे (आतू ), सीताराम, उमेश म्हात्रे, मयूर म्हात्रे, गुरुदत्त म्हात्रे, ज्ञानेश्वर घरत, किशोर भोपी, अस्लम पटेल, इकवत पटेल, प्रवीण बनसोडे, निलेश वालणकर, रोहित म्हात्रे, पपू घरत, हरी घरत, हेमंत म्हात्रे, मचिंद्र म्हात्रे,किरण भोपी, आवर जस्वाल, हर्षेद म्हात्रे, उमेश भोपी, आकाश श्रीवास्तव, कुणाल गायकवाड, अमर म्हात्रे, शंभो म्हात्रे व कार्यकर्ते यांचा समावेश आहे, यावेळी खासदार संजय राऊत यांनी सरपंच दीपक म्हात्रे व आपल्या शेकडो सहकाऱ्याना शिवबंधन बांधून, भगवी शाळ व पुष्पगुच्छ देऊन शिवसेनेत स्वागत केले.

यावेळी जिल्हा सल्लागार बबन पाटील, भाऊ चौधरी,उपजिल्हासंघटक परेश पाटील, पनवेल तालुकाप्रमुख रघूनाथ पाटील, तालुका संपर्कप्रमुख अनंत पाटील, उपतालुकाप्रमुख विष्णू लहाने, उपतालुका संघटक सुधीर पाटील, प्रताप हातमोडे, विभागप्रमुख नितिन पाटील, मारुती म्हात्रे, उपविभागप्रमुख किशोर पाटील, युवासेना उपजिल्हा आधिकारी अवचित राऊत, पनवेल तालुका अधिकारी केवळ माळी, सामाजिक कार्यकर्ते निलेश बाबरे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गायकर,दिलीप पाटील, बाळाराम म्हात्रे, कोन शाखाप्रमुख अमित म्हात्रे, अतुल पाटील, दीपक मुढे, विलास राजगुडे, आंबो मुढे, भूषण पाटील, योगेश जुनघरे, प्रसाद पाटील, व कार्यकर्ते उपस्थित होते.