जन्म.१७ ऑगस्ट १९६८
मैक्रोरी ब्रिटनमधील सर्वात सन्मानित अभिनेत्रींपैकी एक होत्या. मैक्रोरी यांनी अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांचं मन जिंकल होतं. सिनेमा आणि सीरिजच्या माध्यमातून अनेकदा दमदार भूमिका साकारल्या आहेत. इंग्लिश नाटक ‘मेदा’ करता त्यांना पुरस्काराने सन्मानित केलं गेले होतं. हेलेन मैक्रोरी यांचे १६ एप्रिल २०२१ निधन झाले.