नेरळ नळपाणी योजनेच्या कामाला सुरुवात…
कर्जत। नेरळ ग्रामपंचायतीसाठी नवीन प्रादेशिक नळपाणी योजना मंजूर झाली आहे. या नळपाणी योजनेसाठी नव्या मार्गाने मुख्य जलवाहिनी टाकण्यात येत आहे. नव्या मार्गामुळे नेरळ नळपाणी योजनेच्या मुख्य जलकुंभात थेट पाणी पोहचवण्याचे महाराष्ट्र...


















