उष्माघाताचा “स्ट्रोक” टाळण्यासाठी अशी घ्या काळजी!

0
154

उष्माघाताचा “स्ट्रोक” टाळण्यासाठी अशी घ्या काळजी!

 

१) दिवसभर भरपूर पाणी प्या.

२) जर तुम्हाला दिवसा बाहेर जायचे असेल तर टोपी घाला अथवा छत्री सोबत ठेवा.

३) उन्हात बाहेर पडल्यास हात आणि मानेसाठी ओले वाइप सोबत ठेवा.

४) वेळ टाळा: सकाळी ११ ते दुपारी २

५) घरी परतल्यावर एक ग्लास इलेक्ट्रॉल किंवा लिंबू पाणी चिमूटभर मीठ टाकून प्या.

काळजी घ्या!

  • आजपासून पुढील दोन दिवसांत मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता, हवामान खात्याचा इशारा