ऋषिवन हॉटेल समोर रिक्षा पलटी होऊन अपघात…एक जण ठार 4 जण जखमी

0
183

ऋषिवन हॉटेल समोर रिक्षा पलटी होऊन अपघात…एक जण ठार 4 जण जखमी ..

खोपोली

खोपोली शिलफाटा येथील ऋषिवन हॉटेल समोरील वळणावर एका ऑटो रिक्षा पलटी होऊन भीषण अपघात झाला,या अपघातात एक जण जागीच ठार तर 4 जण जखमी झाले आहे,यात दोन लहान मुलांचा समावेश आहे,

  1.   शिळफाटाकडून रिक्षा ढेकू गावाकडे जात असताना ती फाट्यावरील ऋषिवन हॉटेल समोरील वळणावर आली असता रिक्षा पलटी झाली, या अपघातात रिक्षा मधील एक जण जागीच ठार तर 4 जखमी झाला आहे,जखमींना तात्काळ खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले आहे.मृताचे नाव अनिल प्रजापती आहे.