खोपोली येथे दत्त हेअर कटिंग सलून मध्ये दोन गाड्या घुसून मोठा अपघात….

0
226

खोपोली येथे दत्त हेअर कटिंग सलून मध्ये दोन गाड्या घुसून मोठा अपघात….

खोपोली येथे मध्यरात्रीच्या सुमारास खालची खोपोली दत्त हेअर कटिंग सलून येथे दोन गाड्या बंद दुकानामध्ये घुसल्याने दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री उशिरा अपघात झाल्याने मनुष्यहानी झाली नाही. खोपोली गावातील रस्त्याचे नूतनीकरण झाल्याने यानिमित्ताने स्पीडब्रेकर बसवण्याची बाब समोर आली आहे.
खोपोलीचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.