आता फ्लॅट, जागा, कमर्शिअल ऑफिसेस भाड्याने व विकण्यासाठी हेवी ब्रोकरेज देण्याची गरज नाही

0
501

आता फ्लॅट, जागा, कमर्शिअल ऑफिसेस भाड्याने व विकण्यासाठी हेवी ब्रोकरेज देण्याची गरज नाही.

आमच्यासोबत अल्पदरात रजिस्ट्रेशन करा व वाचवा आपला पैसा, श्रम व वेळ.

निरनिराळ्या प्रकारच्या यशस्वी सेवा देणारी सहज… आता आपल्यासाठी घेऊन येत आहे सहज प्रॉपर्टी.

सहज समाचार व सहज शिक्षण या युट्युब वृत्त वाहिनी व www.sahajshikshan.com वेब पोर्टलने आम्ही सर्वदूर पोचलो आहोतच. आता या नव्या सेवेने ग्राहक व व्यावसायिक यांच्यातील विश्वासाचे नाते दृढ करताना स्वदेशी बाजारपेठेत हक्काचा स्वदेशी ग्राहक मिळवून देण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.

संपर्क

डॉ.शेखर जांभळे
संपर्क – 9975492470

श्री. संतोष गायकर
संपर्क – 9370133074

पत्ता – पाटणकर वाडा,
खोपोली 410203.
ता. खालापूर, जि. रायगड ( महाराष्ट्र )