कर्जतमध्ये गोमांस विकण्याचा डाव उधळला..

कर्जत । कर्जत तालुक्यातील नांगुर्ले गावाच्या हद्दीत रविवारी (२९ डिसेंबर) पहाटे दामखिंडी दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत निर्जनस्थळी गोवंश जनावरांची हत्या करून मांस विक्रीसाठी नेण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ...

खालापूरात वीटभट्टी व्यवसाय सुरु होऊन महिना उलटला, रॉयल्टी शून्य !

खोपोली। कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी शासकीय परवाने घेणे गरजेचे असते; अन्यथा सदरचे व्यवसाय बेकायदेशीर ठरवून त्यावर कारवाई करण्यासाठी शासकीय अधिकारी तत्पर असल्याचे दिसून येतात; मात्र हेच अधिकारी आपला अधिकार मिळकतीच्या ठिकाणी...

नेरळ : खांडा गावात नळातून दूषित पाणीपुरवठा..

कर्जत। नेरळ ग्रामपंचायत हद्दीत खांडा गावात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. या दूषित पाण्यातून अळ्या येत असल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर नेरळ ग्रामपंचायतीकडून खांडा गावात जाणारी जलवाहिनी...

मंत्री प्रताप सरनाईकांचा प्रवाशांसोबत साधला संवाद बस स्थानकांचीही केली पाहणी..

खोपोली। राज्याचे परिवहन मंत्रीप्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (२६) डिसेंबर) पनवेल ते खोपोली असा प्रवास करीत प्रवाशांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही स्थानकांची पाहणी करुन एसटी आगारातील सुविधा आणि प्रवाशांचे प्रश्न जाणून...

अपघातामुळे गांजा, चरसची तस्करी उघडकीस..

कर्जत । कर्जत-नेरळ राज्यमार्गावर बुधवारी (२५ डिसेंबर) सकाळी साडेअकरा बारा वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातानंतर दोन दुचाकीचालकांमध्ये वाद सुरु आणि गर्दी जमली. गर्दी पाहून, त्यातील एक दुचाकीचालक गाडी...

घोडीवली-अंजरून मार्गाची चाळण..

खोपोली । खालापुरातील घोडीवली-अंजरून गाव रस्ता खड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जात आहे. या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालकांसह प्रवाशांना जिकरीचे बनले आहे. त्यामुळे सर्वत्र नाराजीचा सूर उमटत आहे. या रस्त्याची अक्षरशः प्रश्चाळण...

खोपोली : टँकरला अपघात, रसायन गळतीने भीषण आग..

खोपोली । मुंबईकडे निघालेल्या भरधाव टँकर चालकाने खोपोली शिळफाटा येथे एका विद्युत वाहिनीच्या डीपीला धडक दिल्याने टैंकर पलटी झाला. या अपघातानंतर टँकरमधील केमिकलने पेट घेतला. त्यामुळे टँकरला भीषण आग लागली. चालक...

नातळ, नववर्षासाठी माथेरान सज्ज..

कर्जत । नाताळ आणि नववर्षा साठी माथेरान सज्ज झाले असून बहुतेक हॉटेल विद्युत रोषणाई ने नटलेली पहावयास दिसत आहेत. नगरपालिकेच्या प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर खास विद्युत रोषणाई केल्या मुळे रात्री पर्यटकांनचे...

तुमच्या जीवनाचे शिल्पकार स्वतः बना – नितीन पाटील..

कर्जत । जीवनातील प्रत्येक गोष्टींबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आपण निश्चितच यशाची उत्तुंग भरारी घ्याल. तुम्हाला तुमच्या यशाचा मार्ग तुम्हालाच निर्माण करायचा आहे. त्याकरिता मोठा विचार करा आणि तुम्ही विचार सक्षम, सकारात्मक...

नेरळ साळोखमध्ये खंडणीसाठी पिस्तुलाचा धाक..

कर्जत । नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील साळोख ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नारळे वाडी येथे मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी ३० हजार रुपये खंडणी देण्यात यावी यासाठी सालोख गावातील शोएब...
- Advertisement -
Google search engine

APLICATIONS

अपघातामुळे गांजा, चरसची तस्करी उघडकीस..

0
कर्जत । कर्जत-नेरळ राज्यमार्गावर बुधवारी (२५ डिसेंबर) सकाळी साडेअकरा बारा वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातानंतर दोन दुचाकीचालकांमध्ये वाद सुरु आणि गर्दी...

HOT NEWS

error: Content is protected !!