कर्जत येथे हुतात्मा गौरव पुरस्कारांचे आज वितरण…

कर्जत । तालुक्यातील क्रांतिकारक अॅड विठ्ठलराव कोतवाल आणि हिराजी पाटील हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झाले आहेत. या दोन्ही हुतात्म्यांच्या ८२ व्या स्मृतिदिनी २ जानेवारी रोजी नेरळ येथे आयोजित कार्यक्रमात हुतात्मा...

अपघातामुळे गांजा, चरसची तस्करी उघडकीस..

कर्जत । कर्जत-नेरळ राज्यमार्गावर बुधवारी (२५ डिसेंबर) सकाळी साडेअकरा बारा वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातानंतर दोन दुचाकीचालकांमध्ये वाद सुरु आणि गर्दी जमली. गर्दी पाहून, त्यातील एक दुचाकीचालक गाडी...

एक्प्रेस वेवर ट्रकला अपघात..

खोपोली । मुबंई पुणे एक्स्प्रेस वेवरील नवीन बोगद्यात मंगळवारी (३१ डिसेंबर) सकाळी एचसीएल केमिकलचे ड्रम घेऊन जाणाऱ्या ट्रकने समोरील अज्ञात वाहनाला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातानंतर ट्रकमधील केमिकलने भरलेले ड्रम...

खालापूर टोलनाक्यावर पनवेल आरटीओची कारवाई..

खोपोली । खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असून या औद्योगिक नगरीत दररोज ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याने ही ओव्हरलोड वाहतूक अपघाताला कारणीभूत ठरल्याने या ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई व्हावी, अशी मागणी संगम...

‘खोपोलीकरांकडून मिळाली विकासकामांची पोचपावती’

खोपोली, (वा.) कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा आमदार महेंद्र थोरवे यांनी ऐतिहासिक विजय मिळवत आपला करिष्मा दाखवून दिला. आमदार थोरवे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना खोपोली शहरात महायुतीच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे...

नेरळ : खांडा गावात नळातून दूषित पाणीपुरवठा..

कर्जत। नेरळ ग्रामपंचायत हद्दीत खांडा गावात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. या दूषित पाण्यातून अळ्या येत असल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर नेरळ ग्रामपंचायतीकडून खांडा गावात जाणारी जलवाहिनी...

मुलांमध्ये क्षुल्लक कारणावरून हाणामारी..

खालापूर : डोक्यावर चापटी का मारली याचा जाब विचाराणा-या मुलाला शिवीगाळी करुन हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातावर लाथेने मारुन मनगटाचे वर फैक्चर करुन गंभीर दुखापत केल्याची घटना खोपोली येथे घडली आहे....

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात..

वावोशी । मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मृतदेह घेऊन जात असलेल्या बोलेरो टेम्पो रुग्णवाहिकेचा मागील टायर फुटल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत तीनजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चालक अशोक पटेल...

विनापरवाना बैलांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक..

कर्जत । नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून टेम्पोमधून बैलाची तस्करी करून त्यांना कंटाळलीसाठी नेले जात होते. पोलिसांना माहिती मिळताच अगदी शिताफीने नेरळ पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करून गाडी पकडली. त्या गाडीमधून कोंबून...

हुडहुडी ! धुक्यात हरवले माथेरान..

कर्जत । थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये काही दिवस गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. तापमान घसरुन पारा ११.२ अंशावर आला आहे. त्यामुळे हुडहुडी भरविणारी थंडी जाणवते आहे. थंडी...
- Advertisement -
Google search engine

APLICATIONS

१ जून बॉलिवूड मधील स्वप्नसुंदरी अशी ओळख असलेल्या नर्गिस_दत्त यांचा जन्मदिन.

0
जन्म. १ जून १९२९ नर्गिस दत्त यांचे खरे नाव फातिमा राशिद. १९३५ साली त्यांनी तलाश-ए-हक चित्रपटातून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. ज्यावेळी त्या सहा वर्षांच्या होत्या....

HOT NEWS

error: Content is protected !!