मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वेगावर कॅमेऱ्यांची राहणार नजर…
खोपोली, (वा.) मुंबई-पुणे द्रुतगती
महामार्गावरील वाहनांच्या वेगाला आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित कॅमेऱ्यांद्वारे आवर घातला जाणार आहे. इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) या संगणक प्रणाली अंतर्गत महामार्गावर ५२ कॅमेरे लावण्यात आले असून...
कर्जत नगरपरिषद प्रशासन झाले जागे..
कर्जत । कर्जत शहर बचाव समितीच्या बेमुदत साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी मुख्याधिकारी तथा प्रशासक वैभव गारवे यांनी भेट दिली आहे. यामध्ये डास फवारणी घंटागाडीबाबत वेळापत्रक लावण्यात येईल, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत कार्यवाही करण्यात...
‘खोपोलीकरांकडून मिळाली विकासकामांची पोचपावती’
खोपोली, (वा.) कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा आमदार महेंद्र थोरवे यांनी ऐतिहासिक विजय मिळवत आपला करिष्मा दाखवून दिला. आमदार थोरवे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना खोपोली शहरात महायुतीच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे...
कडाव ग्रामपंचायतीत घाणीचे साम्राज्य..
कर्जत । कडाव ग्रामपंचायत हद्दीत अस्वच्छतेच्या समस्या, सांडपाणी व्यवस्थापनचे तीनतेरा, अनधिकृत बांधकामे, बेकायदेशीर धंद्यांचे साम्राज्य वाढत चालले आहे. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याकडे लक्ष...
खोपोली शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस..
खोपोली । शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि सामान्य नागरिकांना कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून रात्री उशीरा कामावरून घरी परतणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांमध्ये भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण...
खालापूरात वीटभट्टी व्यवसाय सुरु होऊन महिना उलटला, रॉयल्टी शून्य !
खोपोली। कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी शासकीय परवाने घेणे गरजेचे असते; अन्यथा सदरचे व्यवसाय बेकायदेशीर ठरवून त्यावर कारवाई करण्यासाठी शासकीय अधिकारी तत्पर असल्याचे दिसून येतात; मात्र हेच अधिकारी आपला अधिकार मिळकतीच्या ठिकाणी...
खोपोली शहर कडकडीत बंद; घोषणांनी परिसर दणाणला…
खोपोली। परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. पोलिसांच्या कोठडीत असलेल्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद राज्यात उमटले असताना खोपोली शहरात...
खालापूरात भाजपची सदस्य नोंदणी मोहीम उत्साहात..
खोपोली । भारतीय जनता पार्टी पक्ष देशात एक नंबरचा पक्ष असल्याने पुढील काळात पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत राहत तळागाळापर्यंत भाजप च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पोहचावे, यासाठी भाजपाने सदस्य नोंदणी मोहिमेला...
खोपोली : वाहनाची धडक; ट्रेलर चालकाचा मृत्यू ..
खोपोली । मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी (८जानेवारी) पहाटे एका ट्रेलर चालकाला रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्याच्या शरीराच्या चिंधड्या होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ट्रेलर...
सी. बी. सिंग खडी मशीनमधील ब्लास्टिंगमुळे माणकीवली ग्रामपंचायत कार्यालयाला तडे !
खोपोली । तालुक्यातील माणकीवली ग्रामपंचायत हद्दीत अनेक खड़ी मशीन असून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या खड़ी तयार करण्यासाठी डोंगराळ गावाजवळील जमिनीला सुरुंग लावण्याचे प्रकार सुरू आहेत. यातील आंजरुण गावालगत असणाऱ्या सी.बी. सिंग...